महिला अत्याचारामध्ये Maharashtra दुसऱ्या क्रमांकावर, बालकांवरील अत्याचाराचेही प्रमाण वाढले

महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याची चिंताजनक बाब समोर आलीय. NCRB च्या अहवालानुसार 2024 साली महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे तब्बल 47 हजार 954 गुन्हे नोंदवण्यात आलेत. तर बालकांवरील अत्याचाराचं प्रमाणही वाढल्याची बाब या अहवालातून समोर आलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच याबाबतची माहिती सभागृहात दिलीय.

संबंधित व्हिडीओ