Nashik| येवल्यात डोंगराला आग,जीव धोक्यात घालून तरुणाकडून आग विझवण्याचा प्रयत्न | NDTV मराठी

नाशिकच्या येवला तालुक्यातील डोंगराला आग लागली आहे. कातरणी शिवारालागतच्या बुधला आणि कातरा डोंगरात आगीचा वणवा पेटला, आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक तरुण आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केले.मात्र हवेमुळे आणखीनच आग पसरत चालली होती. या आगीत मोठ्या प्रमाणावर वन संपदा जळून खाक झाली.. तर डोंगरांवर मोठ्या प्रमाणात वन्यजीव विशेषतः मोरांची संख्या जास्त त्यांना आगीचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संबंधित व्हिडीओ