काश्मीरमध्ये महाराष्ट्रामधून गेलेले अनेक पर्यटक अडकून पडले होते. त्यातील काही पर्यटक परतलेत तर आणखीन काही पर्यटक काश्मीरमध्येच आहेत. त्यांच्याकरता विमानसेवा सुसूत्रता आणण्यात येते आहे. या संदर्भात बातचीत केलेली आहे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी.