कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी पोलीस अधिकाऱ्याला कानशिलात लगावल्याचा प्रयत्न केलेला आहे. कर्नाटकात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केलं जात होतं. त्याच वेळेस भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या या आंदोलनाला जोरदार विरोध केलाय. त्यावेळेस ड्युटी वर तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर खापर फोडत सिद्धरामय्या यांनी पोलीस अधिकाऱ्याचा कानशिलात लगावण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.