वसई मधून वसईत आठ कोटींचं ड्रग्स जप्त करण्यात आलेलं आहे. मुंबई साकीनाका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तर वसई कामनगाव परिसरात यावेळेस कंपनी वर छापा टाकून ही कारवाई करण्यात आलेली आहे.