देशमुख हत्या प्रकरणानंतर आता धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र राजीनामा दिल्यानंतर देखील मंत्रालयात त्यांच्या नावाचं कार्यालय असल्याचं समोर आलंय. या संदर्भात करुणा मुंडे यांनी ट्वीट करत सवाल उपस्थित केलाय राजीनामा स्वीकारला त्यानंतरही मंत्री म्हणून पाठी कशासारखी आहे. अजित दादा लोकांना मूर्ख समजतायेत का? असा सवाल करुणा मुंडेंनी उपस्थित केलाय.