पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात निषेध व्यक्त करणार आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून हल्ल्यामधील मृत पर्यटकांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.