नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यामुळे भीषण अपघात; दोघे गंभीर जखमी. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्याने दुचाकी घसरून अपघात. कुणाल महाले आणि प्रभाकर माने गंभीर जखमी, खासगी रुग्णालयात उपचार सुरू. दोघांनाही ८ ते १० टाके पडल्याची माहिती. अमृतधाम परिसरातील काल रात्रीची घटना. अमृतधाम परिसरातील खड्डे तातडीने बुजवण्याची भाजप नगरसेविका प्रियंका माने यांची मागणी