Nashik | नाशकात सोमवारी Rickshaw-Taxi बंद आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात चालक-मालक रस्त्यावर उतरणार

नाशिकमध्ये उद्या रिक्षा-टॅक्सी बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे... बाईक टॅक्सी सेवेला विरोध करत चालक-मालक रस्त्यावर उतरणार आहेत...बाईक टॅक्सीमुळे पारंपरिक रिक्षा, टॅक्सी आणि कॅब व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप.

संबंधित व्हिडीओ