Nashik TCS | Accused Nida Khan चं शेवटचं लोकेशन मुंब्र्यात, 4 तासांपासून नाशिक पोलिसांचं पथक ठाण्यात

नाशिकच्या TCS प्रकरणात आता फरार निदा खानचं शेवटचं लोकेशन ठाण्यातील मुंब्र्यात सापडलंय, 4 तासांपासून नाशिक पोलिसांचं पथक ठाण्यात दाखल झालं आहे, नाशिक पोलिसांचं एसआयटी पथक निदा खानच्या कुटुंबासह मुंब्र्यात दाखल झालंय, नाशिक पोलीस आणि मुंब्रा पोलिसांकडून फरार निदा खानचा शोध सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ