Nashik TCS प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची Entry, महिला आयोगाकडून विशेष चौकशी समितीची स्थापना

टीसीएस प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाची एंट्री, नाशिकमध्ये आज थेट चौकशी. महिला आयोगाने विशेष चौकशी समिती केली आहे स्थापन. निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, माजी डीजीपी बी. के. सिन्हा, अॅड. मोनिका अरोरा यांसह 4 सदस्यांचा समावेश.हे पथक आज नाशिकमध्ये येऊन टीसीएस कंपनी आणि संबंधित ठिकाणी तपास करणार. अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण अहवाल आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना सादर केला जाणार. पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महिला आयोग सरसावला.

संबंधित व्हिडीओ