भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली... सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांना ही धमकी देण्यात आलीय.. याआधी देखील त्यांना अशा धमक्या देण्यात आल्या आहेत.. या धमकीप्रकरणी आता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.