NCP च्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात, राष्ट्रीय अध्यक्षा Sunetra Pawar यांच्या उपस्थितीत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात. बैठकीला मंत्री दत्तामामा भरणे, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे उपस्थित. राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. NCP core committee meeting begins; meeting held in the presence of National President Sunetra Pawar.

संबंधित व्हिडीओ