Pune Manjari Andolan| आदिवासी विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळेंचा फोन, आंदोलनस्थळी सुजात आंबेडकर दाखल

पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना सुप्रिया सुळेंचा फोन. आदिवासी विद्यार्थ्यांची प्रकृती खालवल्यानंतर फोन. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी सुजात आंबेडकर दाखल Pune Manjari Protest | Supriya Sule calls tribal students; Sujat Ambedkar arrives at the protest site. #PuneManjariProtest #adiwasiStudent #NDTVMarathi

संबंधित व्हिडीओ