भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर रवाना झालेत. या दौऱ्यादरम्यान ते फ्रान्स आणि अमेरिकाला भेट देणार आहेत. मोदींचे या दोन्ही देशांचे दौरे सध्या का महत्वाचे आहेत, याबाबतचा हा एक स्पेशल रिपोर्ट..