पुणे विद्यापीठात नवा अभ्यासक्रम सुरु होणार. विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापनाचे धडे.पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु होणार.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.