Nashik TCS धर्मांतर प्रकरणातील नवा Video समोर, आरोपी तौसीफचा कर्मचाऱ्याला टोपी घालण्यास दबाव

नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील एक नवा व्हिडीओ समोर आलाय.त्यामुळे तपासाला आणखी गती मिळाली आहे या व्हिडीओमध्ये मुख्य आरोपी तौसीफ, नमाज पठण करण्यापूर्वी एका हिंदू कर्मचाऱ्याला डोक्यावर टोपी घालायला लावताना दिसत आहे.नाशिक टीसीएस प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय.आरोपींकडून अत्यंत घाणेरडा प्रकार सुरू होता.टीसीएसमधील पुरुष कर्मचाऱ्याचे जबरदस्तीने धर्मांतरण केलं,मूलबाळ होत नसल्याने बायकोला माझ्याकडे पाठव असा दबाव संशयित आरोपी तौसफने टाकला होता.यानंतर तौसीफ आणि पीडीत तरुणात वाद झाला होता.तौसीफने पीडित व्यक्तीला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देखील दिली होती अशी माहिती समोर येतेय

संबंधित व्हिडीओ