Pandharpur Vitthal Mandir|नवविवाहित जोडप्यांना मिळणार विठुरायाचे VIP दर्शन; मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूरमध्ये नवदाम्पत्याला थेट विठ्ठल दर्शन मिळणार आहे.नवदाम्पत्यासह इतर दोघांनाही थेट दर्शन मिळणार आहे.. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीमध्ये झाला.. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना सकाळी सहा ते सात आणि संध्याकाळी एक तास अशा दिवसातून दोन विशेष तासांमध्ये राखीव पद्धतीने दर्शन घेता येणार आहे.. दरम्यान, 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघी यात्रेची तयारी देखील मंदिरे समितीने पूर्ण केली असून या काळात व्हीआयपी दर्शन बंद करून भाविकांना सुलभ दर्शन मिळणार आहे..

संबंधित व्हिडीओ