Malegaon| उपमहापौरांनी Tipu Sultan चा फोटो हटवला, शान-ए-हिंद यांचा फोटो हटवण्याचा निर्णय

मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांनी अखेर कार्यालयातील टिपू सुलतानचा फोटो हटवलाय. टिपू सुलतान यांचा फोटो बसवल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी विरोध केला होता. अखेर, एक महिन्यानंतर उपमहापौरांनी दालनातील टिपू सुलतान यांचा फोटो हटवला आहे. सणासुदीच्या काळात शांतता भंग होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं शान ए हिंद यांनी सांगितलं..

संबंधित व्हिडीओ