Chandrapur| चिवड्यात पाल आढळल्याने 7 जणांची प्रकृती बिघडली, मनोज चिवडा सेंटरवर कारवाई करण्याची मागणी

चिवड्यात पाल आढळल्याने सात जणांची प्रकृती बिघडली. चंद्रपुरातील वरोरा शहरातील चिवडा सेंटरमधील घटना. मनोज चिवडा सेंटरवर तातडीने कारवाई करण्याची मागणी --

संबंधित व्हिडीओ