Mumbai प्रसिद्ध Kyani & Co. वर FDA ची कारवाई; मृत झुरळे, माश्या आणि उंदरांची विष्ठा आढळल्याचा दावा

मुंबईतील प्रसिद्ध क्यानी अँड कंपनीवर FDAची धडक कारवाई.तपासणीत मृत झुरळे, जिवंत माश्या आणि उंदरांची विष्ठा आढळल्याचा दावा. फ्रीजमध्ये रक्त साचलेले आढळल्याची नोंद. अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवल्याचे FDA च्या तपासणीत समोर. कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता नियमांचे पालन नसल्याचे निरीक्षण.गंभीर अन्न सुरक्षा धोक्यामुळे FSSAI परवाना तात्काळ निलंबित.खरेदी, उत्पादन, साठवणूक आणि विक्री तातडीने बंद करण्याचे आदेश

संबंधित व्हिडीओ