मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या अडचणी दिवसागणिक वाढत चालल्यात. एकिकडे मनोज जरांगेंचे निकटवर्तीय एकापाठोपाठ एक अडचणीत येत चाललेत. तर दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाला कंटाळून अंतरवालीच्या ग्रामस्थांनी जरांगेंना आंदोलनाचं केंद्र गावाबाहेर हलवण्याची विनंती केलीय. त्यामुळे जरांगे पाटील चक्रव्युहात अडकत चालल्याची चर्चा रंगलीय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट.