तुम्ही ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यताय. कारण 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. या दरवाढीचं कारण काय? त्याचा ग्राहकांवर आणि बाजारावर नेमका काय परिणाम होणार? पाहूयात...
What are the reasons for the rise in prices of electronic goods? What is the impact on consumers and the market?