Nishikant Dubey यांची पोस्ट चर्चेत, पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न...| NDTV मराठी

5 लाखांहून अधिक पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झाल्याची माहिती भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली. भारतात घुसलेल्या मुलींना अद्याप भारताचं नागरिकत्व मिळालेलं नाही.

संबंधित व्हिडीओ