Deputy CM Ajit Pawar made a crucial statement on the Pune Land Scam, claiming that "not a single penny was transacted" in the controversial 40-acre land deal involving his son Parth Pawar's firm. Pawar asserted that since the payment was not made, the transaction was incomplete. He reiterated support for a high-level inquiry to bring out the truth. पुणे जमीन घोटाळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे वक्तव्य! पार्थ पवार यांच्या कंपनीच्या ४० एकर जमीन खरेदी प्रकरणात "एकाही पैशाचा व्यवहार झाला नाही," असा दावा अजित पवारांनी केला आहे. पैसे दिलेच नसल्याने व्यवहार पूर्ण झाला नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.