माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा रात्री सुखरूप परतला. मुलगा न सांगताच गेल्यावर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यांनाच फोन लावून यंत्रणा सतर्क केली होती. तानाजी सावंत यांचा मुलगा, त्याच्यासोबत दोन मित्र असे बँकॉकला निघाल्याची माहिती मिळाली. हे विमान अंदमान निकोबार पर्यंत गेलेलं होतं.