'Operation Tiger'वरून वार-पलटवार; संजय शिरसाटांच्या दाव्यावर अंबादास दानवेंचा पलटवार

राज्यात चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगरबाबत मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन टायगर होणारच, असा ठाम दावा शिरसाट यांनी केला. मात्र ते नेमकं कधी होणार, याबाबतचा निर्णय आणि घोषणा फक्त एकनाथ शिंदेच करू शकतात, असं ते म्हणाले... तर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.. एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन टायगर होणार असून भाजपच त्यांचं ऑपरेशन लवकरच करणार आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झाली असल्याचा दावा दानवे यांनी केला...

संबंधित व्हिडीओ