राज्यात पुन्हा एकदा Operation Tiger? सांगोल्यातील Shivsena मेळाव्यात भरत गोगावलेंकडून संकेत

महाराष्ट्रात पुन्हा एकदा लवकरच ऑपरेशन टायगर होणार आहे. याबाबतचे सुतोवाच राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगोल्यातील शिवसेना मेळाव्यात केले आहे. सांगोला येथे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना मेळाव्याचे आयोजन केलं होतं.. 'एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर करतात. ते कुणाला कळत नाही. लवकरच राज्यात दुसरे एक ऑपरेशन आहे. आता सांगत नाही नाहीतर मीडिया बातम्या करेल', अशा शब्दात भरत गोगावले यांनी राज्यात लवकरच होणाऱ्या ऑपरेशन टायगर विषयी माहिती दिली...

संबंधित व्हिडीओ