त्यांनी हत्या केली असं मी म्हणत नाही..Santosh Deshmukh प्रकरणात विरोधकांचा Dhananjay Munde वर निशाणा

बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेची ढासळलेली परिस्थिती आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात नैतिकतेच्या आधारावर राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी आज धनंजय मुंडे आणि पर्यायाने राज्य सरकारला धारेवर धरलं.

संबंधित व्हिडीओ