Mpox चा उद्रेक, जागतिक आणीबाणी घोषित; MPOX म्हणजे नेमकं काय आहे? NDTV मराठी

कोरोनाच्या धसक्यानंतर WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेनं कांगो आणि आफ्रिकेत Mpox चा उद्रेक झाल्याचं सांगितलेलं आहे. Mpox चा उद्रेक जागतिक आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. बारा हून अधिक देशांमध्ये मुलं आणि प्रौढांमध्ये या virus ची लागण झालीये. विषाणूचा हा प्रकार नवीन असून आफ्रिकेत लसीचे मोजकेच जोस उपलब्ध आहेत. 

संबंधित व्हिडीओ