India Pakistan Tension|पंजाबचे मान सरकार Action Modeवर,चंदीगढमध्ये हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन सुरू

(Disclaimer - Deferred Visuals) #IndiaPakistanNews #NDTVMarathi #MarathiNews पंजाबचे मान सरकार अॅक्शन मोडवर आली.चंदीगढमध्ये हल्ल्याच्या इशाऱ्याचे सायरन सुरु झाले असून नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.प्रशासनाने लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहे.तिक़डे पंजाबच्या भटिंडामध्येही आढळला ड्रोनचा तुकडा आहे.

संबंधित व्हिडीओ