22 एप्रिलला दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. आपल्या सशस्त्र दलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं.अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली. भारत प्रत्येक परिस्थितीत विजयी आहे आणि भविष्यातही विजयी होईल.असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय.