श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर काल पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. हल्ला भारतीय सैन्यानं हल्ले मोडून काढले.दरम्यान श्रीनगरमध्ये शाळा, कॉलेज बंद आहेत.आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी