(Disclaimer - Deferred Visuals) #IndiaPakistanNews #NDTVMarathi #MarathiNews जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकिस्तानने ड्रोन हल्ले केलेत. त्यामुळे नागरिकांच्या घराचं मोठं नुकसान झालंय.घर कोसळल्याने अनेक नागरिक बेघर झालेत.