पाकिस्तानच्या हल्ल्यात सीमाभागातील अनेक घरांचं नुकसान झालंय.रात्री पाकच्या हल्ल्यात सीमाभागात राहणारे काही नागरिक जखमी झालेत.बारामुल्लातील रुग्णालयात काही नागरिकांवर उपचार सुरु आहेत.आमचे प्रतिनिधी मुकेश सिंह सेंगर यांनी घेतलेला आढावा पाहुयात.