(Disclaimer - Deferred Visuals) #IndiaPakistanNews #NDTVMarathi #MarathiNews जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह यांनी जखमींची विचारपूस केली.जम्मूच्या सरकारी रूग्णालयात जाऊन ओमर अब्दुल्लाह यांनी जखमींची विचारपूस केली.पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरमधील अनेक नागरिक जखमी झालेत.