कल्याण-शहाडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड. मध्य रेल्वेची कल्याण-कसारा डाऊन लाईन विस्कळीत. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम.रेल्वेकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू.
Overhead wire fault between Kalyan and Shahad; Kalyan-Kasara down line disrupted