J&K Terror Attack | पहलगाम अतिरेकी हल्ल्याने हादरलं, मृतांचा आकडा वाढण्याची भीती | NDTV मराठी

लष्कर ए तोयबाशी संबंधित संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली असून मिळालेल्या माहितीनुसार अतिरेक्यांनी गोळीबार करण्याआधी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन तसेच कलमा पढायला लावल्याचंही समोर येत आहे.

संबंधित व्हिडीओ