भारतानं पाकिस्तानची कोंडी केल्यानंतर पाकिस्तान बिथरला.आज पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाची महत्त्वाची पत्रकार परिषद.भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान शिमला करारातून बाहेर पडण्याच्या तयारीत.पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचीही आज महत्त्वाची बैठक