तारापूर एमआयडीसीमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान राडा. सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीतच अधिकाऱ्यांना पळवून लावलं.संतप्त व्यवसायिकांकडून अधिकाऱ्यांचा तब्बल दीड किलोमीटर पाठलाग. पथकावर दगडफेक, तरीही MIDC अधिकाऱ्यांची तक्रार देण्यास टाळाटाळ