Mithi River Scam : डिनो मोरियाला मुंबई पोलिसींचं समन्स | Marathi News

मुंबईच्या मिठी नदी स्वच्छता कथित भ्रष्टाचार प्रकरणी ईडी न बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाला समन्स बजावलं आहे. ईडी च्या तपास अधिकाऱ्यांसमोर आपलं निवेदन नोंदवण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि हजर राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले.

संबंधित व्हिडीओ