भाजप पदाधिकारी आणि महिला धमकी प्रकरण, ओंकार कदम याला महापालिकेत प्रवेशबंदी

पुण्यामधील भाजप पदाधिकारी धमकी प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं आता दखल घेऊन सूचना दिल्यानंतर मनपा आयुक्त एक्शन मोड मध्ये आल्याचं चित्र आहे. महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याच्या प्रकरणी भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी ओंकार कदम याला महापालिकेमध्ये आता प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ