जालिंदर सुपेकर हे आणखी एका मोठ्या आरोपांमुळे चर्चेत आलेले आहेत. नाना गायकवाड यांचे वकील निवृत्ती कराड यांनी सुद्धा सुपेकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत.