ठाकरे एकत्र आले तर मराठी मतं मयाला मिळतील अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांनी हे एक वक्तव्य केलेलं आहे आणि मनसे ठाकरे यांच्या युती संदर्भात शरद पवार यांची ही एक महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणावी लागेल. ठाकरे जर एकत्र आले तर मराठी मतं हि मयाला मिळतील असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे.