जेंव्हा Jalinder Supekar यांच्या विरोधात निघालेला भव्य मोर्चा, पाहा काय होतं प्रकरण? । NDTV मराठी

जालिंदर सुपेकर यांच्या विरोधात आणखी एक प्रकरण समोर आलंय ते म्हणजे दोन हजार साली सुपेकर यांच्या विरोधात मोर्चा निघालेला होता. हिरवा शालू सिनेमा साठी कास्टिंग काउच चा प्रकार झालेला होता. त्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे आणि कास्टिंग काउच च्या प्रकाराची चौकशी सुपेकर यांच्याकडे होती.

संबंधित व्हिडीओ