छत्तीसगडच्या बिजापूर मधून एक मोठी बातमी समोर येते राष्ट्रीय उद्यानामध्ये सुरु असलेल्या कारवाईच्या तिसऱ्या दिवशी आणखी दोन नक्षलवादी ठार झालेले आहेत. स्वयंचलित शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.