PM Modi आणि Donald Trump यांचं फोनवरून संभाषण, संवादात भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारीवर चर्चा

पंतप्रधान मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याची माहिती स्वतः पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरून दिलीय. यावेळी भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यावर एकमत झाल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. तसंच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर दिल्याची माहिती ही त्यांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ