Drugs तस्कर सनी पगारेचा जेलमधील Video Viral, Nashik कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न

नाशिकमधील कुख्यात ड्रग्ज तस्कर सनी पगारेचा जेलमधील व्हिडिओ व्हायरल.कडेकोट सुरक्षा व्यवस्थेला छेद देत कारागृहात मोबाईल पोहोचल्याचा संशय.जेलमधून मोबाईलवर संभाषण आणि व्हिडिओ शूट केल्याची माहिती. नाशिक कारागृह प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न. व्हायरल व्हिडिओनंतर कारागृहातील सुरक्षेची चौकशी होणार?

संबंधित व्हिडीओ