MPSC सचिवांची तात्काळ बदली करण्याचं आश्वासन, MPSC अध्यक्षांचीही चौकशी करण्याचा मोठा निर्णय

MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा. फडणवीसांच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन स्थगित.एमपीएससी सचिवांची तात्काळ बदली करण्याचं आश्वासन. MPSC अध्यक्षांचीही चौकशी करण्याचा मोठा निर्णय

संबंधित व्हिडीओ