Sanjay Raut । प्रत्येक पोलीस स्टेशन राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतंय - संजय राऊत

प्रत्येक पोलीस स्टेशन हे राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतंय. हुंडाबळीच्या केसेसही दबावाखाली चालत असतील तर ही चिंताजनक परिस्थिती आहे. गृहमंत्र्यांना गांभीर्य नाही अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर कोणत्या पार्टी चा कार्यकर्ता गुन्हा करत असेल तर पक्षाला माहिती असतं का? शेवटी अंतिम शासन व्हावं ही शासनाची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ